सेट टॉप बॉक्सला मुदतवाढ मिळणार?: शहरातील केबल ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मुदत संपण्यासाठी केवळ सातच दिवस राहिलेले असतानाही, शहरातील बहुतांश नागरिकांकडे अद्यापही हे सेट टॉप बॉक्स बसविले गेले नसल्याने याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment