एलबीटीबाबत नोंदणी सोमवारपासून: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंमलबजावणीच्या अनुषंगाने व्यापारी व उद्योजकांनी येत्या सोमवारपासून (१८ मार्च) नोंदणी करावयाची आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, येत्या दोन दिवसांत मार्गदर्शक पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment