Pages

▼

Monday, 18 March 2013

चिखली परिसरासाठी हवे नवे पोलिस ठाणे

चिखली परिसरासाठी हवे नवे पोलिस ठाणे चिखली - पुणे ग्रामीण हद्दीतील देहूरोड पोलिस ठाण्यांतर्गत येणारा चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, रुपीनगर, त्रिवेणीनगर, मोरेवस्ती, नेवाळेवस्ती, कृष्णानगर हा भाग पुणे शहर आयुक्तालयाला जोडण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वरील भागासाठी ग्रामीण पोलिसांतर्गतच स्वतंत्र पोलिस ठाणे उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्याचबरोबर ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment