अतिक्रमणांचे आक्रमण पोलिसांनीच रोखावे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे काम समाधानकारक असले तरी पुढील काळात ही अतिक्रमणे होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (गृहविभाग) अमिताभ राजन यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment