बिल्डरकडून कोट्यवधीची जमीन हडप: चाकण परिसरातील कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची जमीन बिल्डरने हडप केल्याची तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. अडीच ते तीन कोटी रुपयांची ही जमीन असून, बनावट कागदपत्रे आणि खोट्या सह्या करुन ही जमीन हडप करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांची पत्नी पार्टनर असल्याने पोलिसांकडून कोणतेही कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
No comments:
Post a Comment