Pages

Wednesday, 20 March 2013

रिंग रोड, मेट्रोला गती देणार

रिंग रोड, मेट्रोला गती देणार: ‘शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंग रोड आणि मेट्रोच्या कामाला गती देण्यात येईल. राज्याच्या येत्या बजेटमध्ये शहरासाठी योग्य तरतूद करण्याचा प्रयत्न करू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले.

No comments:

Post a Comment