पाणीपुरवठा आणि पर्यटनावर भर: जकातीऐवजी एलबीटी लागू होण्याच्या शक्यतेने उत्पन्नवाढ मर्यादित राहील, असे स्पष्ट करीत सुमारे दोन हजार २१ कोटी रुपये खर्चाचे आणि दोन कोटी रुपये शिलकीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१३-१४ चे बजेट आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर केले.
No comments:
Post a Comment