Pages

Sunday, 14 April 2013

अनधिकृत बांधकामांवर पिंपरीमध्ये बुलडोझर

अनधिकृत बांधकामांवर पिंपरीमध्ये बुलडोझर: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केल्यानुसार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला पुन्हा वेग आला आहे. त्याअंतर्गत काळेवाडी येथे पूररेषेतील तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या सात अनधिकृत इमारती शुक्रवारी (१२ एप्रिल) पाडण्यात आल्या.

No comments:

Post a Comment