मतदार फोटो ओळखपत्रांसाठी मदत केंद्रांची स्थापना: मतदार यादीत नाव आहे, मात्र ओळखपत्रात फोटो नाही, अशा नागरिकांना फोटो ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार मदत केंद्रे (व्होटर हेल्प सेंटर) सुरू केली आहेत. शहरासह जिल्ह्यात २८ ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली असून ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत, अशाच मतदारांचे फोटो या केंद्रांमध्ये काढले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment