Pages

Sunday, 7 April 2013

‘एलबीटी’ रद्द करून ‘व्हॅट’वर १ टक्का कर

‘एलबीटी’ रद्द करून ‘व्हॅट’वर १ टक्का कर: ‘लोकल बॉडी टॅक्स’ (एलबीटी) रद्द करून मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक टक्का जादा कर घ्यावा. त्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला वर्षाकाठी दोन हजार कोटी रुपयांचा कर मिळेल, असा पर्याय व्यापाऱ्यांनी मांडला.

No comments:

Post a Comment