MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai.
It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
मध्यरात्रीचे वाजले बारा; जकातीचे साहित्य आवरापिंपरी - नेहमीप्रमाणे जकात भरण्यासाठी नाक्यावर न थांबताच थेट शहरात प्रवेश करणारी वाहने एकीकडे, तर नाक्याच्या केबिनमधील कपाटे, टेबल, खुर्ची, संगणक अशा वस्तू व उपकरणे स्थलांतरासाठी कर्मचाऱ्यांची लगबग दुसरीकडे, असे चित्र रविवारी (ता. 31) मध्यरात्री बाराच्या सुमारास निगडी जकात नाक्यावर बघायला मिळाले.
No comments:
Post a Comment