हद्दीबाहेरही ‘एलबीटी’: महापालिका हद्दीबाहेर गोडाउन असलेल्या मात्र, शहरात वाहनांची विक्री करणाऱ्या डीलर्सनी ‘एलबीटी’ भरल्याची खातरजमा करूनच वाहनांचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना पिंपरी- चिंचवड महापालिकेने पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (पिंपरी) दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment