निगडीत ६४ किलो गांजा जप्त: निगडी जकात नाक्यासमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. फॉर्च्युनर गाडीतून ६४ किलो गांजाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघड झाला आहे.
No comments:
Post a Comment