पिंपरी- चिंचवडमध्येही ‘LBT’चे दर जाहीर: स्थानिक संस्था करासाठीच्या (एलबीटी) वस्तूंची यादी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी जाहीर केली. त्यानुसार अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment