वीस वर्षांनंतर भोंदूबाबाने केला पुन्हा डबलमर्डर: हिंजवडी येथे एक महिला व तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा खून करून पळालेल्या भोंदूबाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाने वीस वर्षांपूर्वी नागपूर येथे त्याची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीचा खून केला आहे.
No comments:
Post a Comment