Pages

Thursday, 23 May 2013

ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे - ...

ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे - ...:
प्रत्येक जीवनावश्यक वस्तूत होणारी भेसळ थांबली पाहिजे. रेशनिंग, कॉलेज अ‍ॅडमिशन, वैद्यकीय, प्लॉट खरेदी, जमीन खरेदी इत्यादी क्षेत्रात ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे, असे मत अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजीज शेख यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment