पिंपरीत विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, क्रीडा व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येकी नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चारही विषय समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकतर्फी वर्चस्व दिसून आले.
No comments:
Post a Comment