पिण्याच्या पाण्याच्या योजना स्वस्त होणार maharashtra times पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांसंदर्भात ही बैठक होती. या बैठकीस पिंपरीच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु , पुण्यातील आमदारांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबाबत पुण्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली. |
No comments:
Post a Comment