पोस्टाने पाठवा ५० हजारांपर्यंतच्या वस्तू: पोस्ट म्हणजे केवळ पत्रांचा ढिगारा हे चित्र आता बदलणार असून, पोस्टाच्या माध्यमातून तब्बल ५० हजार रुपये किमतीपर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक साधने, पुस्तके, कपडे आदी वस्तू पाठवता येणार आहेत. त्यासाठी पोस्टाने ‘स्पीड पोस्ट-सीओडी (कॅश ऑन डिलिव्हरी)’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
No comments:
Post a Comment