Pages

Wednesday, 15 May 2013

स्वयंसेवी संस्थांसाठी मोफत वेबसाइट

स्वयंसेवी संस्थांसाठी मोफत वेबसाइट: महाराष्ट्राच्या विविध भागात कार्यरत असलेल्या छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, गणेशोत्सव मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघांना मोफत वेबसाईट बनवून देण्यासाठी येत्या १६ मे रोजी पुण्यात विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment