पिंपरीत व्यापाऱ्यांमध्ये फूट; बाबर-पानसरे आमने सामने: खासदार गजानन बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहरात ‘बेमुदत बंद’ पुकारण्यात आला असताना काही व्यापाऱ्यांनी राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांच्याकडे दाद मागितली असून काही तास दुकाने सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment