पिंपरीतील २७५ भाविक सुखरूप: उत्तराखंडातील बद्रिनाथ येथे दर्शनासाठी गेलेले पिंपरी-चिंचवड भागातील २७५ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली आहे. मात्र, अद्याप नऊ भाविकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
No comments:
Post a Comment