गढीत होणार शिवकालीन वस्तू संग्रहालय: चिखली गावातील शिवकालीन गढीमध्ये कलादालन आणि शिवकालीन वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. यासाठी गेल्या चार महिन्यांपासून गढीचा जीर्णोद्धार करून त्यावर दोन मजले चढविणार असल्याची माहिती गढीचे मालक अॅड. अमरसिंह जाधवराव आणि विश्वस्त अमोल थोरात यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली.
No comments:
Post a Comment