Pages

Saturday, 22 June 2013

भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...

भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...:
भोसरी औद्योगिक परिसरातील एका कंपनीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेल्या सहाजणांना पोलिसांनी शस्त्रास्त्रासह पकडत दरोड्याचा डाव उधळून लावला. एका पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले.

No comments:

Post a Comment