Pages

Saturday, 22 June 2013

मोबाइल नंबर द्यावेळेत पत्र घ्या

मोबाइल नंबर द्यावेळेत पत्र घ्या: पोस्ट खात्याचा कारभार आणखी वेगाने होण्यासाठी 'मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा' अशी खास योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार स्पीडपोस्ट सेवेप्रमाणे कागदपत्रे पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीलबंद पाकिटे किंवा अन्य पत्रांवर मोबाइल नंबर दिल्यास नागरिकांना वेळेत पत्र मिळू शकणार आहेत.

No comments:

Post a Comment