Pages

Sunday, 30 June 2013

शिवसेना उमेदवाराच्या पतीवर भोसरीत ...

शिवसेना उमेदवाराच्या पतीवर भोसरीत ...:
महापलिकेच्या भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीतील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवार सारिका कोतवाल यांच्या पतीवर राहत्या इमारतीच्या पार्कींगमध्ये सहा ते सात जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात कोतवाल गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने भोसरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली.

No comments:

Post a Comment