Pages

Sunday, 30 June 2013

महापालिकेने केले १४ जणांचे ७ लाख जप्त

महापालिकेने केले १४ जणांचे ७ लाख जप्त: पिंपरी : स्वत:च्या मालकीचे घर असताना ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता, असे १४ जण आढळून आले असून त्यांनी भरलेले प्रत्येकी ५0 हजार स्वहिस्सा रक्कम महापालिकेने जप्त केली आहे. कर्ज मंजुरीसाठी महापालिकेने लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.

ज्या लाभार्थ्यांना सोडतीत घरे निश्‍चित झाली आहेत, त्यांची अद्यापही कर्ज प्रकरणे केली जात आहेत. त्याला ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

No comments:

Post a Comment