Pages

Wednesday, 3 July 2013

वीजग्राहक तक्रार निवारण दिनी 19 ...

महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात आज सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राप्त झालेल्या 32 तक्रारीपैकी 19 तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या.

No comments:

Post a Comment