Pages

Monday, 8 July 2013

अनावश्यक केबल खरेदी प्रकरणी चार अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस

वाकड परिसरातील रस्त्यावर महावितरणचे उच्च दाब, लघुदाब खांब, तारा हलविण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले होते. त्या ठेकेदाराने महापालिकेचे 70 लाखांचे नुकसान केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी विद्युत आणि भांडार विभागाच्या चार अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

No comments:

Post a Comment