Pages

▼

Saturday, 6 July 2013

स्पीड ब्रेकर? नव्हे लाईफ ब्रेकर!

पिंपरी : मृत्यूशी झुंज देणार्‍या रुग्णांना अतिशीघ्रतेने रुग्णालयात पोहोचविण्याचे काम रुग्णवाहिकांचे चालक करीत असतात. परंतु शहरातल्या वायसीएम या सर्वांत मोठय़ा महापालिका रुग्णालयात येणार्‍या रुग्णवाहिकांना गतिरोधकरूपी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा सेकंदन् सेकंद महत्त्वाचा असताना या मार्गावरील गतिरोधक रुग्णांबरोबरच त्यांच्या नातलगांची घालमेल वाढविणारे ठरत आहेत. 

No comments:

Post a Comment