Pages

Thursday, 25 July 2013

राजमाची, लोहगड किल्ल्यांच्या संवर्धनाचे आणि डागडुजीचे काम लवकरच

खासदास गजानन बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे राजमाची आणि लोहगड या किल्ल्यांच्या संवर्धनाचे आणि डागडुजीचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाच्या संचालकांनी तीन कोटी 44 लाख 25 हजार रूपये रकमेचा डी. डी. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडे पाठविला

No comments:

Post a Comment