Pages

Thursday, 11 July 2013

पाणीबिल कमी करण्यासाठी ८८ हजारांची लाच

पिंपरी : कंपनीला आलेले २ लाख ३५ हजारांचे पाणी बिल कमी करून देण्यासाठी ८८ हजारांची लाच मागितल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा तांत्रिक सहायक पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. आपल्या दोन मित्रांकरवी ४0 हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून त्याच्यासह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथील एका हॉटेलात ही कारवाई करण्यात आली. 

No comments:

Post a Comment