Pages

Wednesday, 10 July 2013

आकुर्डी गावठाणातील मतदान यंत्र ...

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवाराला कल्पना न देता आकुर्डी गावठाण प्रभागातील (16 अ) मतदान यंत्र बदल्याचा आक्षेप घेत पराभूत उमेदवार संध्या जगताप यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात उद्या (बुधवारी) यंत्र पुरवठादार कंपनीच्या अभियंत्याची न्यायालयात साक्ष होणार आहे.

No comments:

Post a Comment