Pages

Thursday, 25 July 2013

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे उद्‌घाटन

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे उद्‌घाटन पिंपरी चिचंचवड महानगरपालिकेच्या क्रीडासमितीचे सभापती रामदास बोकड यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 23) करण्यात आले.  

No comments:

Post a Comment