Pages

Sunday, 21 July 2013

प्राधिकरणही नेमणार कायदा सल्लागार

प्राधिकरणाचे विविध न्यायलयांमध्ये  दावे सुरु आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने वकील नेमले आहेत. मात्र, बहुसंख्य दावे हे विविध विभागांशी संलग्न असल्याने एकसूत्रता नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी पूर्णवेळ कायदा सल्लागार नेमण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.

No comments:

Post a Comment