Pages

Monday, 8 July 2013

स्थायी समिती सदस्य सुखावले

पिंपरी : बरखास्त झाल्याने शिक्षण मंडळाचा कारभार आता महापालिकेच्या अखत्यारीत होणार आहे. स्वायत्तता असल्याने मंडळाचा अर्थसंकल्प स्वतंत्र होता. निविदा प्रक्रिया, खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे स्वतंत्र अधिकार होते. आता मंडळाच्या खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे येणार असल्याने सदस्य मनोमन सुखावले आहेत.

No comments:

Post a Comment