Pages

▼

Monday, 1 July 2013

"शैक्षणिक प्रवेश आरक्षणाची ...

"शैक्षणिक प्रवेश आरक्षणाची ...:
शासनाच्या 25 टक्के शैक्षणिक  आरक्षण कायद्यानुसार शहरातील खासगी शाळेत किती प्रवेश झाला, त्यासंदर्भात माहिती जाहीर करावी, अशी मागणी आधार सोशल फाउंडेशनने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि शिक्षण मंडळाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment