Pages

Monday, 29 July 2013

पिंपरी पुलावर वाहतुकीचा खेळखंडोबा

पिंपरी कॅम्प परिसरातील वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. त्याला वाहतूक पोलिसांबरोबरच वाहनचालकही तितकेच जबाबदार आहेत. कारण, वाहतुकीचे नियम सर्रास मोडून वाहनचालक वाहतुकीला अडथळा करतात. पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाण पुलावर देखील "नो एन्ट्री"मध्ये वाहने घुसवून येथील सुरळीत वाहतूकीचा खेळखंडोबा करतात. यामध्ये महापालिकेची वाहने

No comments:

Post a Comment