Pages

Thursday, 25 July 2013

सोसायट्यांनो, माहिती द्या; अन्यथा कारवाई

पुणे- सोसायट्यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांना ऑनलाइन माहिती देण्याचे बंधन सहकार खात्याकडून घालण्यात आले आहे परंतु चौदा हजार सोसायट्यांपैकी केवळ 106 सोसायट्यांनी ऑनलाइन माहिती देऊ केली आहे.

No comments:

Post a Comment