Pages

Sunday, 21 July 2013

पिंपरीतही महापौर बदलाचे वारे ?

पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातही महापौर बदलाच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे, शमीम पठाण आणि नंदा ताकवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन महापौर बदला अशी मागणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

No comments:

Post a Comment