Pages

Tuesday, 9 July 2013

‘भारतीयत्वाच्या अभिमानात काम करा’

पिपंरी : इंग्रजी माध्यमातून शिकत असला, तरी मातृभाषा मराठीचा अभिमान ठेवा. आपण भारताची शक्ती आहात. त्यामुळे भारतीयत्वाचा अभिमान ठेवून काम करा, असे आवाहन नवृत्त शिक्षिका अलका शाळू यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवडच्या वतीने चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात सभासदांच्या १0वी आणि १२वी उत्तीर्ण नातवंडांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता. त्या वेळी शाळू बोलत होत्या. 

No comments:

Post a Comment