Pages

Thursday, 11 July 2013

महापौरांच्या दिमतीला नवी मोटार

नवीन मोटारीसाठी रुसून बसलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांची अखेर इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांना चौदा लाख रुपयांची आलिशान करोला मोटार उपलब्ध करुन दिली आहे. वातानुकूलित, महागड्या अशा या मोटारीसाठी महापालिकेने 0707 हा विशेष क्रमांक घेतला असून त्यासाठी 15 हजार रुपयेही मोजले आहेत.

No comments:

Post a Comment