Pages

Saturday, 17 August 2013

गृह खात्याने टोचले पालिकांचे कान



गृह खात्याने टोचले पालिकांचे कान maharashtra times या समितीच्या चौथ्या आढावा बैठकीमध्ये अतिक्रमण कारवाई अधिक कडक करण्याच्या स्पष्ट सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करून देण्यासाठी अतिक्रमण कारवाईत सातत्य ठेवा.

No comments:

Post a Comment