Pages

Thursday, 1 August 2013

प्रस्तुती दरम्यान महिलेचा मृत्यू

डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

बाऴंतपणासाठी चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले

No comments:

Post a Comment