Pages

Tuesday, 13 August 2013

बांधकाम करून 'बिल्डर'ने अडविला रस्ता

चिखली येथील प्रकार; पाठपुराव्यानंतरही महापालिकेचे दुर्लक्ष ग्रामपंचायतीने मंजूर केलेला आणि महापालिकेने जाहीर केलेला चिखली येथील 12 मीटर रुंदीचा 'उंबरबांध' रस्ता गायब झाला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत बांधकाम करून रस्ता अडविला आहे. याबाबत येथील नागरिकांनी

No comments:

Post a Comment