Pages

Wednesday, 14 August 2013

शेवटचे ५ दिवस लाउडस्पीकर १२ पर्यंत

गणेशोत्सवाच्या काळात शेवटचे पाच दिवस (१४ ते १८ सप्टेंबर) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लाउडस्पीकर्स सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.

No comments:

Post a Comment