Pages

Saturday, 24 August 2013

वटहुकुमाचे ख्रिस्ती धर्मपीठ परिषदेत स्वागत

पिंपरी : अखिल भारतीय ख्रिस्ती धर्मपीठ आयोजित मानवाधिकार परिषदेत राज्य शासनाने काढल्याशिवाय जादूटोणा विरोधी वटहुकुमावर सखोल चर्चा करून स्वागत करण्यात आलेल्या कायद्यासाठी ख्रिश्‍चन धर्मगुरुंनी प्रार्थंना केली.
युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट (पिंपरी) येथे झालेल्या परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल इन्टिग्रेशन कौन्सिलचे सरचिटणीस डॉ. जॉन दयाल उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment