Pages

Saturday, 24 August 2013

सहायक आयुक्त अजिज कारचे यांची बदली

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अजिज कारचे यांची आज सरकारी सेवेत बदली झाली. त्यांच्या जागेवर खामगाव (बुलढाणा) नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले.

No comments:

Post a Comment