Pages

Saturday, 17 August 2013

औंध रुग्णालयात अतिदक्षता, डायलिसिस विभाग सुरु

औंध येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता आणि डायलिसिस विभागाचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी झाले.आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांतर्गत नव्याने बांधण्यात येणा-या वसतिगृहाचे भूमिपूजनही पवार यांच्या हस्ते

No comments:

Post a Comment