Pages

Tuesday, 13 August 2013

चीनी महापालिका करणार पिंपरीशी 'मैत्रीपूर्ण करार'

चीनच्या घुसखोरीमुळे देशात तणावाचे, संतापाचे वातावरण असताना पिंपरी चिंचवड महापालिका चीनमधील शांग्यांग शहरासमवेत मैत्रीपूर्ण करार करणार आहे. चीनी शिष्टमंडळाने पिंपरीच्या पदाधिका-यांना आज आमंत्रणही धाडले आहे.

No comments:

Post a Comment